Saturday, February 13, 2010

आयुष्य  जगताना जणू पणच केला होता मी ,
जगाला माजी वेगळी   अशी  ओळख पटवून देण्याचा ,
पण अलगदच चाहुल लागली एक गूढ़ सत्याची ,
इथे तर कोणालाच फरक पडत नाही
माज्या जगण्याचा किंवा मरण्याचा ..............

No comments:

Post a Comment